Opennings


सहसंचालक तंत्रशिक्षण मुंबई विभागीय कार्यालय -  30 जागा
लिपिक टंकलेखक - 5, वरिष्ठ लिपिक/टिप्पणी सहायक - 3, भांडारपाल - 3, तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक - 6, रयोगशाळा सहाय्यक - 2, कुशल कारागिर - 1, वीजतंत्री - 3, यांत्रिकी/यंत्रकारागिर - 2, लोहार - 1, यंत्रपरिचर - 1, निदेशक –मुद्रण - 1, सहाय्यक रासायनिक-चर्मकला -1, सर्वसाधारण यांत्रिकी - 1
 अर्ज भरण्याची शेवटची तारीख -  16 नोव्हेंबर 2012
 अर्ज भरण्याची पद्धत -   ऑनलाईन
 अधिक माहिती  - www.jdteromumbai.com

Source of information -
Daily Maharashtra Times
Website - www.mahanews.gov.in (महान्यूज)
 केंद्रीय राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल-तांत्रिक व ट्रेडसमनच्या 184 जागा
कॉन्स्टेबल-तांत्रिक व ट्रेडसमन - 184
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 नोव्हेंबर 2012
अधिक माहिती www.crpf.nic.in

Source of information -
Daily Sakal, loksatta
Website - www.mahanews.gov.in (महान्यूज)
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीत 30 जागा
वैद्यकीय सल्लागार -10
डाटा एन्ट्री ऑपरेटर -20
*कंत्राटी तत्वावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख - अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसात करावेत
यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ व महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.     

Source of information -
Daily Sakal, Maharashtra Times
Website - www.mahanews.gov.in (महान्यूज)
 पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात 29 जागा

भांडारपाल -2, प्रयोगशाळा सहाय्यक - 1, सुतार -1, यंत्रपरिचर दर्जा-1 -4, प्रयोगशाळा सहाय्यक-स्थापत्य -3, प्रयोगशाळा सहाय्यक-यंत्र -2, प्रयोगशाळा सहाय्यक-उत्पादन -2, स्टुडिओ सहाय्यक -3, सहाय्यक भांडारपाल -1, प्रयोगशाळा परिचर -4, डाटा एन्ट्री व मेन्टेनन्स ऑफिसर -1, लेखा सहाय्यक -1, ग्रंथालयीन सहाय्यक -1, सहाय्यक कक्ष अधिकारी -1, वॉर्डन -2
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख  - 17 नोव्हेंबर 2012
 अधिक माहिती -www.coep.org.in 
सकाळमध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

Source of information -
Daily Sakal,
Website - www.mahanews.gov.in (महान्यूज)




 

0 comments:

Post a Comment