Mahatma Jotiba Phule
महात्मा जोतिबा फुले
- Birth Date - 11 April 1827
- Birth Place - Vanavadi (pune)
- Village - Katgun (Satara)
- Original Surname - Gorhe
- Death - 28 September 1890
* गोर्हे कुटुंबीय फुलांचा व्यवसाय करत असल्यामुळे त्यांचे आडनाव बदलून फुले असे ठेवण्यात आले.
* लहूजी साळवे यांचेकडून दांडपट्टा, नेमबाजी इत्यादीचे शिक्षण घेतले.
* १८४० सावित्रीबाईंशी विवाह केला
* १८४७ सदाशिव गोवंडे या ब्राम्हण मित्राच्या लग्न वरातीत झालेल्या अपमानापासून सामाजोद्धाराचा वसा घेतला.
शैक्षणिक कार्ये
पहिली शाळा - ३ ऑगस्ट १८४८- पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली.
दुसरी शाळा - ४ मार्च १८५१- पुण्यातील बुधवार पेठेत मुलींसाठी दुसरी शाळा सुरु केली
तिसरी शाळा - १८५२ साली पुण्यातील रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरु केली.
चौथी शाळा - १८५२ साली वेताळ पेठेत मुलींसाठी चौथी शाळा सुरु केली.
१८५२ साली अस्पृश्य समाजातील मुलांना शिक्षण देणारी शाळा सुरु केली.
- या त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल मे. कण्डी यांच्या हस्ते विश्रामबाग येथे १८५२ साली सत्कार करण्यात आला.
१८५३ - मंडळी नावाची संस्था काढली. हि संस्था महार मांग समाजातील लोकांना शिक्षण देण्याचे कार्य करत होती
१८५४ - स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी केली
१८५५ - प्रौढांसाठी रात्र शाळा सुरु केल्या, तृतीयरत्न हे नाटक लिहिले (शूद्रांच्या दयनीय स्थितीचे दर्शन घडविणारे नाटक)
१८५६ - म. फुलेंवर समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला.
१८६३ - 'बालहत्या प्रतिबंधकगृहा'ची स्थापना केली
१८६४ - गोखले बाग येथे पहिला पुनर्विवाह घडवून आणला
१८६५ - 'विधवा केशवपन प्रथे'च्या विरोधात तळेगाव येथे नाभिकांचा संप घडवून आणला

Nice information
ReplyDeleteClick here Spardha Pariksha Marathi
Nice information
ReplyDeleteमहाराष्ट्राची महत्वाची सर्व सामान्य माहिती All important general information of Maharashtra In Marathi
The emperor casino | Shootercasino
ReplyDeleteThe emperor casino. Play choegocasino the best casino games and get a 150% match bonus up to 200000 credits in one transaction! The free 1xbet spins bonuses at The Emperor Casino 제왕카지노